🌟हिंगोली लोकसभा मतदार संघात दुपारी 3 वाजेपर्यंत 40.50 टक्के मतदान....!


🌟लोकसभा मतदार संघात सकाळी 1 वाजेपर्यंत 30.46 टक्के मतदान झाले होते🌟

हिंगोली (दि.26 एप्रिल) : हिंगोली लोकसभा मतदार संघात दुपारी 3 वाजेपर्यंत 40.50  टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.

यामध्ये वसमत विधानसभा मतदार संघ 38.30, हदगाव 41.44, हिंगोली 43.89, कळमनुरी 38.12, किनवट 42.31 आणि उमरखेड विधानसभा मतदार संघात 39.16  टक्के मतदान झाले आहे. लोकसभा मतदार संघात सकाळी 1 वाजेपर्यंत 30.46 टक्के मतदान झाले होते.....   

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या