🌟पोलीस स्टेशन कुरूंदा हददीतील खुनाच्या गुन्हयात सहभागी आरोपींना अवघ्या 24 तासाच्या आत अटक.....!


🌟स्थानिक गुन्हे शाखा व कुरूंदा पोलीस स्टेशनची कामगिरी🌟

वसमत : पोलीस स्टशेन कुरूंदा अंतर्गत मौ.कान्होसा गावातील मयत नामे रामकिशन तानाजी बंडे यांच्या शेतातील आखाडयावर दिनांक २३/०४/२०२४ रोजी आरोपी नामे कृष्णा जमरे व नितीन बारसे दोन्ही रा. नेहरू नगर कुरुंदा व इतर ०१ अनोळखी आरोपी असे तिघांनी मिळून रामकिशन तानाजी बंडे पास मोटार सायकलला कट का मारलास पाचा राग मनात धरून भाषदा बुक्यांनी मारहाण केली व आरोपी नामे कृष्णा जमरे याने खंजीरने पाठीमागे डाव्या भकाळीत मारून गंभीर जख्मी केले नमुद रामकिशन बंडे यास उपचारारखठी नेले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले होते. त्याबाबत पोस्टे कुरूंदा येथे दिलेल्या फिर्याद वरून दिनांक- २४/०४/२०२४ रोजी वरील नमुद आरोपी विरुध्द कलम ३०२,३२३,५०४,५०६,३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आत्त्य होता. गुन्हा करून नमुद आरोपी हे पळून गेले होते....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या