🌟पुण्यातील पिंपरी चिंचवडचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विकास शेळकेला झटपट पैसे कमावण्याचा हव्यास त्याला नडला....!


🌟वर्दीच्या आड दडून ड्रग्सचा कारभार : ४५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात वर्दीतील इमानदारांनीच ठोकल्या बेड्या🌟                                  

पुणे ड्रग्स प्रकरणाने हादरले असतानाचं पिंपरी चिंचवडमधील वर्दीच्या आड दडून ड्रग्सचा कारभार थाटणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला ड्रग्स प्रकरणात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यामुळं गृह विभागात मोठी खळबळ उडाली आहे. 

पोलीस उपनिरीक्षक विकास शेळकेच्या अटकेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत शेळके याच्याकडे ४५ कोटींचे ४५ किलो मेफेड्रोन ड्रॅग आले कुठून ? तो ड्रग्सची विक्री कधी पासून करत होता ? शेळकेच्या टोळीत नेमके किती जण आहेत ? या प्रश्नांचा छडा आता पोलीस तपासात लागणार आहे पुढे अजुन तपासात काय निष्पन्न होईल माहिती नाही सध्या शेळके यास अटक करून तपास सुरु.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या