🌟नांदेड पोलीस दलातील सेवानिवृत्त सहायक पोलीस निरीक्षक शेरसिंघ नानुसिंघ शिलेदार यांचे दुःखद निधन.....!


🌟त्यांच्या पश्चात दोन मुल सुना,दोन मुली जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे🌟

नांदेड (दि.) - नांदेड पोलीस दलातील सेवानिवृत्त सहायक पोलीस निरीक्षक शेरसिंघ शिलेदार यांचे वयाच्या 72 व्या वर्षी आज गुरुवार दि.07 मार्च 2024 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर शहीद पुरा येथून उद्या शुक्रवार दि.08 मार्च 2024 रोजी सकाळी 10-00 वाजता निघणार असून त्यांच्या पार्थिवावर नगीना घाट येथे अंत्यसंस्कार करणार आहेत

     त्यांच्या पश्चात दोन मुल दोन मुली सूना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या