🌟परभणी येथील भाजीपाला उत्पादक ग्रुपच्या वतीने गरजुंना खिचडी वाटप.....!


🌟तसेच अनाथ अश्रमातील मुलांना देखील खाऊचे वाटप करण्यात आले🌟


परभणी : परभणी येथील शासकीय रुग्णालयात प्रगतीशील शेतकरी पंडितराव थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त भाजीपाला उत्पादक गु्रपच्या वतीने गरजुंना खिचडी वाटप करण्यात आली. तसेच अनाथ अश्रमातील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. कृषी विभागातील महिला अधिकारी स्वाती घोडके, धु्रपती विखे यांच्या वतीने थोरात यांना वॅâरेट भेट म्हणून देण्यात आले. याप्रसंगी ग्रुपचे सदस्य आबासाहेब सावंत, डॉ. दिगांबर पटाईत, अनिल वडजे, ग्यानेंद्र पुâळझके, स्वाती घोडके, जनार्धन आवरगंड, धु्रपती इखे, प्रकाश हारकळ, रामेश्वर साबळे, रमेश पवार, विजय जंगले आदी.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या