🌟परभणी जिल्हा संभाजी सेनेच्या कार्यालयाला सिनेकलावंत भुषण पाटील यांची सदिच्छा भेट...!


🌟'शिवरायांचा छावा' या सिनेमात छत्रपती संभाजी राजे यांची भुमिका साकारताय सिनेकलावंत भुषण पाटील🌟 

परभणी : 'शिवरायांचा छावा' या ऐतिहासिक सिनेमात छत्रपती  संभाजी महाराज यांची भूमिका साकारनारे सिनेकलावंत मा.भूषण पाटील यांनी आज रविवार दि.२४ मार्च रोजी परभणी येथील संभाजी सेना परभणी जिल्हा कार्यालय सदिच्छा भेट दिली यावेळी संभाजी सेनेच्या वतीने शहराध्यक्ष अरुण पवार यांनी त्यांचे संभाजी सेनेच्या वतीने हृदयस्पर्शी स्वागत केले यावेळी संभाजी सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.... 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या