🌟परभणी येथील आचार्य वेदशास्त्र पाठ शाळेतील विद्यार्थी वाचस्पती प्रमोद शास्त्री कुलकर्णी महाराष्ट्रात प्रथम.....!


🌟अयोध्येत झालेल्या ६१ व्या अ.भा.शास्त्रीय स्पर्धेत वाचस्पती प्रमोद शास्त्री कुलकर्णी महाराष्ट्रात प्रथम🌟 

परभणी (दि.२८ मार्च) : परभणी येथील आचार्य वेदशास्त्र पाठ शाळेतील विद्यार्थी वाचस्पती प्रमोद शास्त्री कुलकर्णी हा भारतीय शास्त्रीय स्पर्धे मध्ये महाराष्ट्रतुन सर्व प्रथम आला आहे.

शहरातील प्रभावती नगर मधील आचार्य वेदशास्त्र पाठ शाळेतील विद्यार्थी वाचस्पती प्रमोद शास्त्री कुलकर्णी याने अयोध्येत झालेल्या ६१ व्या अखिल भारतीय शास्त्रीय स्पर्धे मध्ये सहभागी झाला होता. या स्पर्धेत वाचस्पती प्रमोदशास्त्री कुलकर्णी हा महाराष्ट्रातुन सर्व प्रथम आला आहे. तसेच तो भारतातून चोथा आला असून त्याला विशिष्ट पुरस्कार ही प्राप्त झाला आहे. केन्द्रीय संस्कृत विश्वविद्यालय दिल्लीच्या कुलपती आचार्य श्रीनिवास वरखेडी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या