🌟भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार डॉ.अजित गोपछडे यांचा सत्कार....!


🌟विरशैव लिंगायत समाजाच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पहार घालून खासदार गोपछडे यांचा सत्कार🌟

नांदेड : भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य खा.डॉ.अजित महाधव आप्पा गोपछडे यांचा राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल विरशैव विकास प्रतिष्ठानच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री श्री 1008 गिरगावकर महाराज,दताआप्पा ईटके गूरूजी, वीरशैव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शाम बुद्रे,उपाध्यक्ष शिवकुमार केदारी,सचिव सुधीर फुलारी,संजय स्वामी, महेश निर्मळे,महादेव ईटके,चंद्रकांत उदगिरकर आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या