🌟पुर्णा तालुक्यातील लोकप्रिय विधिज्ञ ॲड.रोहिदास निवृत्तीराव जोगदंड यांची भारत सरकार नोटरी पदी निवड....!


🌟त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे मित्र परिवारातून अभिनंदन होत आहे🌟

पुर्णा (दि.१५ मार्च) - परभणी जिल्ह्यासह पुर्णा तालुक्यातील सामाजिक व न्याय क्षेत्रातील लोकप्रिय निस्वार्थ व्यक्तीमत्व तथा कर्तृत्ववान विधिज्ञ ॲड.रोहिदास निवृत्तीराव जोगदंड यांची नुकतीच  भारत सरकार नियुक्त नोटरी पदावर निवड झाली.


ॲड.रोहिदास निवृत्तीराव जोगदंड यांची भारत सरकार नोटरी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे शिवसेना नगरसेवक तथा विधिज्ञ ॲड.राजेश भालेराव,मा.नगराध्यक्ष प्रतिनिधी तथा मा.नगरसेवक संतोष एकलारे,युवा उद्योजक नितीन कापसे,युवा उद्योजक सुरेश शिंदे,शहिद सरदार उधमसिंघ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार चौधरी दिनेश,नांदेड येथील जेष्ठ पत्रकार सरदार रविंदरसिंघ मोदी,ॲड.कैलास पारवे, सुरेश सरकाळे,ॲड.दिनेश काळे,जेष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड सर,आशिष जोगदंड,शिवाजी गिरी,मोहन जोगदंड,रामा पारवे,प्रदिप उर्फ बाळू जोगदंड,रुपेश जोगदंड,अनिल जोगदंड,सामाजिक कार्यकर्ते राजु नारायणकर,निलेश जोगदंड,सचिन जोगदंड,श्रीकांत पारवे,नवनाथ पारवे,विनोद कदम,बबन अंबोरे,विलास जोगदंड,सोपान पारवे,अंकुश पुरी,सुनिल जोगदंड,संतोष जोगदंड,अबनराव पारवे गुरुजी,अंकुश जोगदंड आदींनी अभिनंदन केले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या