🌟पुर्णा तालुक्यातील धानोरा (मोत्या) येथील गोदावरीबाई जोशी-धानोरकर यांचे निधन...!


🌟इंजिनिअर राजाभाऊ धानोरकर यांच्या त्या मातोश्री होत🌟

पूर्णा : तालुक्यातील धानोरा (मोत्या) येथील मूळ रहिवासी गोदावरीबाई  अंबादासराव जोशी-धानोरकर (९०) यांचे मंगळवार, ५ मार्च रोजी सकाळी ८ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज बुधवार, ६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता (पुणे, काळेवाडी पवनानगर स्मशानभूमी) येथे अंत्यसंस्कर करण्यात आले. त्यांच्या पश्चात भाऊ, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. इंजि. राजाभाऊ धानोरकर यांच्या त्या मातोश्री तर वे.शा.स. प्रणव महाराज जोशी-धानोरकर यांच्या त्या आजी होतं.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या