🌟पुर्णा तालुक्यातील माखणी येथे महा लक्ष्मण शक्ती संपन्न...!


🌟या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घेतला🌟

पुर्णा : पुर्णा तालुक्यातील माखणी येथे शनिवार दि.०२ मार्च २०२४ रोजी महा लक्ष्मण शक्ती मोठ्या थाटा माठात पार पडली.या कार्यक्रमाला वाचक सुचक मंडळीची उपस्थिती होती ह.भ.प.मुंजाजी पौळ. माहेरकर व दत्ता कदम खाबेगावकर यांच्या मधुर स्वारातुन भाविक भक्तांनी कथेचा आनंद घेतला या कार्यक्रमाला  पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घेतला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या