🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟लोकसभा निवडणुकीचं देशात पहिल्यांदा जेष्ठ नागरिकांसाठी  घरोघरी मतदानाची सोय🌟

* लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं,देशात 19 एप्रिल ते 1 जूनदरम्यान 7 टप्प्यात.4जुन रोजी निकाल लागणार ; महाराष्ट्रात 19 एप्रिल,26 एप्रिल, 7 मे 13 मे 20 मे असे. टप्यात मतदान तर  मुंबईमध्ये 20  मे रोजी मतदान

 * लोकसभा आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारचा धडाका, आठवड्यात तिसऱ्यांदा मंत्रिमंडळ बैठक विविध घोषणांचा पाऊस

* राजू शेट्टी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंना भेटले, पण 'मशाल' हातात घेण्यास नकार, हातकणंगलेत बाहेरुन पाठिंबा देण्याची मागणी

* लोकसभेसह देशातील 4 राज्यांत विधानसभा निवडणूक जाहीर ; बहुप्रतीक्षित जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक नाहीच

* शाहू महाराजांना निवडणुकीला उभं करण्याचे शरद पवारांचे षडयंत्र ; संजय मंडलिकांची टीका

* सांगलीत विशाल पाटलांना उमेदवारी नाकारल्यास राज्यात चुकीचा संदेश जाईल, वसंतदादांच्या सहकाऱ्याचा संजय राऊतांना मेसेज 

* लोकसभा निवडणुकीचं देशात पहिल्यांदा  जेष्ठ नागरिकांसाठी  घरोघरी मतदानाची सोय

* गरिबी, भ्रष्टाचार आणि सामाजिक न्याय; लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

* लोकसभा निवडणुकीनंतर होणार जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका, निवडणूक आयोगाची घोषणा

* वसंत मोरेंना भाजपकडून मोठी ऑफर, बड्या नेत्यानं केला फोनवरुन संपर्क

* अंबादास दानवे अजिबात नाराज नाही - संजय राऊत

* मी मागच्या 10 वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही --  अंबादास दानवे

* महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका घ्यायला प्रकाश आंबेडकर यांचा कडाडून विरोध

* देशातील मतदारांचा EVMवर विश्वास नाही, तरीपण आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत; संजय राऊत

*शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा उद्धव ठाकरे यांनी आता हिंदुत्व सोडले आहे, देवेंद्र फडणवीस*

* पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पक्षाला 100 कोटी दिले, त्यामुळेच सीरमला वॅक्सिनचं कंत्राट, प्रणिती शिंदेंचा आरोप                                                                                                          * उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसणार व  ठाकरे गटा मोठ्या नेत्यांसह अनेक पक्षातील नेते शिंदे गटात प्रवेश करणार शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांचा खळबळजनक दावा                                            

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या