🌟नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर याचे अविरत नांदेड जनसेवेचे पाच वर्षे पुर्ण...!


🌟आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनाच नांदेडच्या जनतेतुन मोठी मागणी🌟 

✍🏻‘भरारी दृष्टीक्षेप २०१९-२४ : सुनिल रामदासी 

लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या राजकीय व सामाजिक कार्येचे नांदेड लोकसभा सदस्य म्हणजे खासदार पदाचे 5 वर्षे लवकरच आपल्याच आशीर्वादाने पुर्ण होत आहेत.   

  नांदेड लोकसभा सदस्य म्हणून लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या खासदार पदाला 5 वर्ष पुर्ण होत आहेत. या पाच वर्षाच्या काळात त्यांनी अनेक सामाजिक.धार्मिक. राजकीय हे कार्य त्याच्या हातून झालेले आहे नांदेड जिल्ह्यातील नागरीकांच्या समस्या सोडविण्यायाचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले. तसेच त्यांनी कोरोना महामारीच्या काळातही अनेकांना मदतीचा हात पुढे करत सेवाकार्य केले. त्यांनी पाच वर्षभरात केलेल्या या कार्याचा प्रदेश भारतीय जनता पार्टी निश्चितपणे विचार करेल व पुन्हा 2024 ची नांदेड लोकसभेची उमेदवारी देईल हि तमाम नांदेड च्या जनतेची मनोमन इच्छा आहे. 

पुन्हा 2024 मध्ये नांदेड भाजपाचे खासदार म्हणून प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांनाच नांदेडच्या जनतेतुन मोठी मागणी आहे......

✍🏻सुनिल रामदासी 

पत्रकार

9423136441



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या