🌟महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या आज १६ मार्च रोजी झालेल्या बैठकीतील महत्वपूर्ण संक्षिप्त निर्णय.....!


🌟राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शनिवारी एकूण १७ महत्वाचे निर्णय घेण्यात आले🌟 

(दिनांक १६ मार्च २०२४)

🔴राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी

( उद्योग विभाग)

🔴तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार*

( वैद्यकीय शिक्षण विभाग

🔴मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला

( गृह विभाग)

🔴१३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.  

( विधि व न्याय)

🔴संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापणार

(सांस्कृतिक कार्य)

🔴शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण 

(सांस्कृतिक कार्य)

🔴विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल

( इतर मागास)

🔴पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ.

( पशुसंवर्धन विभाग)

🔴हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली "मॅनहोलकडून मशीनहोल" कडे योजना

(सामाजिक न्याय विभाग)

🔴संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार

( गृह विभाग)

🔴राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार

( गृह विभाग)

🔴ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. ५० कोटी अनुदान

( परिवहन विभाग)

🔴भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप

( महसूल विभाग) 

🔴संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार

( गृह विभाग

🔴वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन

( सांस्कृतिक कार्य)

🔴राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी 20 कोटी अतिरिक्त निधी मंजूर

( सामान्य प्रशासन विभाग)

🔴श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

( महसूल व वन)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या