🌟अकोला येथील कृषी विद्यापीठातील जैविक शेती मिशनचे सहसंचालक डॉ.पंजाबराव देशमुख यांचा सत्कार....!


🌟भाजीपाला उत्पादक ग्रुपच्या वतीने करण्यात आला सत्कार🌟 

अकोला : अकोला येथील कृषी विद्यापीठात जैविक शेती मिशनचे सहसंचालक डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अकोला हे येथे ०१ जानेवारी २०२२ ते सेवानिवृत्ती दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत कार्यरत होते याच कालावधीत व्यवस्थापकीय संचालक महाबीज अकोला या पदाचा जुलै २०२२ ते जानेवारी २०२३ पर्यंत अतिरिक्त पदभार संभाळला .तसेच मे २०२३ ते निवृत्ती अखेर २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत संचालक महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणा या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला व बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे संपूर्ण कामकाज साथी (SATHI Portal) पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने पेपरलेस व पारदर्शक करण्याची भूमिका पार पाडली याबद्दल सेवानिवृत्त अधिकारी बळीरामजी कचवे तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसोडे भाजीपाला उत्पादक ग्रुपचे प्रगतिशील शेतकरी  जनार्धन आवरगंड,पडीत थोरात,विद्याधर संगई,प्रकाश हरकळ,रमेश राऊत महिला कृषी सहायक नृपती विखे,स्वाती घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या