🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या......!


🌟अरविंद केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवू शकत नाहीत, राज्यपालांचा स्पष्ट नकार🌟

* भाजपाने अमरावती मधुन नवनीत राणा यांची उमेदवारी केली जाहीर

* रणजितसिंह निंबाळकरांची प्रचार करण्याची मानसिकता नाही, उमेदवार बदला; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे अजितदादांना साकडे

* शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का,  मोहिते पाटील हाती घेणार तुतारी,लवकरच होणार पक्षप्रवेश

* राज्यात अकोला सर्वाधिक हॉट! विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत उष्णतेचा पारा चाळीशीपार

* अरविंद केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवू शकत नाहीत, राज्यपालांचा स्पष्ट नकार

* सांगलीतुन उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी मैत्रीपूर्ण असो वाद शत्रुत्वाची लढाई सांगलीतुन मी निवडणूक लढवणारच कॉग्रेसचे विशाल पाटील यांचा इशारा

* विरोधक स्वार्थासाठी एकत्र आले आहेत ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य

* ठाकरे गटाने आज लोकसभा निवडणुकीसाठीची 17 उमेदवारांची यादी केली जाहीर ; बुलढाण्यातुन नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी तर संभाजीनगर औरंगाबाद मध्ये चंदकांत खैरे यांना उमेदवारी ; उर्वरीत 5 जागांची उमेदवारी लवकरच जाहीर होईल ab- संजय राऊत

* अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष करणार 70,000 सरकारी कर्मचाऱ्यांची कपात

* भाजपने आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर; यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांच्या नावांचा समावेश

* प्रकाश आंबेडकरांकडून वंचितच्या 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत जाणार नाही यावर शिक्कामोर्तब.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या