🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟वंचित बहुजन आघाडीचा कोल्हापुरात शाहू महाराजांना पाठिंबा🌟

* सांगली लोकसभा विशाल पाटील काँग्रेसच्या चिन्हावर लढणार ?, सांगलीत कॉग्रेसचा शिवसेनाला  मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव

* कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा कोणताही विषय नव्हता, सांगलीत विशाल पाटील उभे राहिले तर निवडून येतील, आ.सतेज पाटील

* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सांगलीच्या विमानतळाची जागा तत्कालीन उद्योग मंत्र्यांनी विकली - उदय सामंतांचा गौप्यस्फोट

* जमिनी घेणाऱ्यांना घोडा लावायला मैदानात उतरतो राजू शेट्टी यांनी सरकारविरोधात ठोकला शड्डू

* वंचित बहुजन आघाडीचा कोल्हापुरात शाहू महाराजांना पाठिंबा

* बारामतीमध्ये धमक्या देता,मुंबईत यायचंय लक्षात ठेवा ; इंदापुरातून संजय राऊतांचा अजित पवारांना इशारा

* उद्धव ठाकरे आणि आमची आघाडी आता राहिली नाही, प्रकाश आंबेडकर*

* तीन दिवस दिल्लीत तळ ठोकूनही उदयनराजेंना उमेदवारी मिळेना, साताऱ्याच्या जागेवर नरेंद्र पाटलांनी दावा ठोकला

* विद्यार्थ्यांचं आयडी जप्त करत भाजपच्या प्रचार सभेला हजर राहण्याची सक्ती, मुंबईच्या कांदिवलीतील प्रकार

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार आज पुन्हा दिल्ली दरबारी, महायुतीतील जागावाटपावर  शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

* शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर दोन एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार

* काँग्रेसचे कार्यकर्ते रेडीमेट नाही, हाडामासाचे कार्यकर्ते आहेत, नाना पटोले यांनी भाजपाला लगावला टोला

* माढ्यातून अडीच लाख मतांनी निवडून येणार,पवारांचे आभार मानत महादेव जानकर मैदानात

* प्रकाश शेंडगे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला, दिला 22 जागांचा प्रस्ताव; लवकरच नवी आघाडी होणार ?

* 80 टक्के काम पूर्ण, दोन दिवसात जागावाटप जाहीर होणार: देवेंद्र फडणवीस

* 31 मार्च नंतरही कांदा निर्यात बंदी कायम राहणार असल्याने कांदा उत्पादक संतप्त, कांद्यावर निर्यात बंदी उठवावी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

* कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा, कोणता विषय नव्हता - सतेज पाटील

* तिकीटासाठी एकदाही मुंबई, दिल्लीला न जाता उमेदवारी ; शाहू महाराजांना लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर संभाजीराजेंची खास पोस्ट

* तर निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊ, निवडणूक आयोगाची महत्त्वाची माहिती

* हर्षवर्धन पाटील यांच्या लेकीनं सुप्रिया सुळेंचा व्हिडीओ केला ट्वीट

* ठाकरे गटाचे नेते निवडणुकीत आपल्याला मदत करतील, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा दावा

* आम्ही 26 तारखेला भूमिका स्पष्ट करू; प्रकाश आंबेडकरांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात

* पंजाबची विजयी सलामी, कमबॅक सामन्यात ऋषभ पंतला पराभवाचा झटका

* 'सुजयच्या नावातच जय, त्यामुळे सुजयचा विजय निश्चित', श्रीकांत शिंदेंचे अहमदनगरमधून वक्तव्य

* काँग्रेसच्या सभेसाठी गेलो अन् हाती तुतारी घेऊन आलो; वर्धा लोकसभेसाठी अमर काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब

* तीन दिवस दिल्लीत तळ ठोकूनही उदयनराजेंना उमेदवारी मिळेना, साताऱ्याच्या जागेवर नरेंद्र पाटलांनी दावा ठोकला

* ठाकरे गटाकडून अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीला उमेदवारी मिळण्याची शक्यता, भाजपच्या बालेकिल्ल्यातून मैदानात उतरणार

* अण्णा भाऊ साठे यांच्या २१ पुस्तकांचे भाषांतर पूर्ण; लवकरच होणार प्रकाशन                          

✍️ मोहन चौकेकर


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या