🌟भारतीय जनता पार्टीच्या प्रचार कार्यालयाचे राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांच्या हस्तें उद्घाटन संपन्न....!


🌟नांदेड लोकसभा उमेदवार खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराची मुहूर्तमेढ 🌟

नांदेड लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे व महायूतीचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या बोरबन फँक्ट्री नांदेड परिसरातील भाजपा प्रचार मध्यवर्ती कार्यालयाची फीत कापून उद्घाटन करताना माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी केंन्द्रीय मंत्री सुर्यकांताताई पाटील,माजी मंत्री माधवराव पाटील किन्हाळकर,आमदार राम पाटील रातोळीकर,आमदार बालाजीराव कल्याणकर, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपा जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अमरनाथ राजूरकर,माजी आमदार सुभाषराव साबणे.माजी आमदार अविनाश घाटे.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्मधिकारी.शिवसेना जिल्हाप्रमुख गगांधर बंडूरे. भाजपा महानगरध्यक्ष दिलीप कंदकुर्ते.आरपीआयचे राज्यउपाध्यक्ष विजय सोनवणे.भाजपाचे बालाजीराव बच्चेवार.शिवराज पाटील होटाळकर.श्रावण पाटील भिलवंडे.राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष जिवन पा.घोगरे.प्रविणभाऊ साले.यांच्यासह आनेक महायुतीचे नेते.पदाधिकारी.कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या