🌟पुर्णा तालुक्यातील माखणी येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न.....!


🌟या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते🌟

पुर्णा : पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथून जवळच असलेल्या माखणी या गावांमध्ये 31 वर्षापासून चाललेली परंपरा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाची सांगता संपन्न.

 यामध्ये श्रीमध भागवत कथा,ज्ञानेश्वरी पारायण,काकडा धुपारती. संत तुकोबाराय गात्याची पारायण व या कार्यक्रमासाठी श्रीमद् भागवतकर ह.भ.प.सोपान महाराज आहेरवाडी कर व ह. भ. प कीर्तनकार नंदकुमार महाराज अझरसोंडेकर यांच्या रसाळ वाणीतून भाविक भक्तांनी कीर्तनाचा लाभ घेतला या कार्यक्रमासाठी आजचे अन्नदाते सतिश आवरगंड बाबुराव आवरगंड नामदेवराव मोहिते हे होते तर या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते  हा कार्यक्रम करण्यासाठी समस्त गावकरी मंडळींनी प्रयत्न घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या