🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून 4 जागांची ऑफर - संजय राऊत

* आज 16 मार्च रोजी लोकसभा निवडणुका जाहीर होणार व आचारसंहिता लागू होणार

 * नानाच्या कार्यकर्त्याला मोक्का लागत होता त्याला मी वाचवलं, अजित पवार नको ते बोलून गेले

* महायुतीच्या 42 जागांचा तिढा सुटला, 6 जागांवर बोलणी सुरू

* वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून 4 जागांची ऑफर - संजय राऊत

* कोल्हापूर खड्ड्यात जाणाऱ्या दोन योजना आणल्या, महाडिकांचा सतेज पाटलांवर हल्लाबोल

* एकनाथ खडसे यांची रावेर लोकसभा मतदार संघातून माघार

* सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी रोहित पवारांच्या आई व पत्नी प्रचारात मैदानात उतरल्या

*निवडणुका आल्या की पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करायचे आणि निवडणुका संपल्या की पुन्हा दर वाढवायचे, जयंत पाटील

* मी लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम - वसंत मोरे ; वसंत मोरे यांनी संजय राऊत यांची  घेतली भेट

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजस्थानात देखील बोलबाला; राजस्थानच्या आमदाराचा शिंदे गटात प्रवेश*

* बारामतीत सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी अजित पवारांचे पुत्र जय पवारांचा घर टु घर प्रचार

* उदयनराजे भोसले भाजपच्या वेटिंग लिस्टवर,कार्यकर्ते राजीनाम्याच्या तयारीत

* खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचे आपला स्वाभिमानी पक्ष विलीन करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत नवनीत राणा  भाजपच्या तिकिटावर अमरावती लढणार,रवी राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट महायुतीत मोठ्या घडामोडींना वेग.

* कश्मीरी पंडीतांची घरवापसी कधी होणार ? संजय राऊत यांचा अमित शाह यांना सवाल

* कुणालाही उमेदवारी दिली तरी कार्यकर्ता म्हणून मी काम करेल - आ. रवींद्र धंगेकर

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या