🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे मा.मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन....!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले🌟   

परभणी (दि.12‍ मार्च) : महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणविरकर, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, जिल्हा पुनर्वसन अधिकारी संतोषी देवकुळे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.....

-*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या