🌟शेख शाफिया व शेख साजेद दोघे बहीण-भावाचा आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण...!


🌟सर्व नातेवाईकांकडून दोघा भावंडावर कौतुकांचा वर्षाव🌟 

बिड : बिड येथील दिलदार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख दिलदार शेख ईस्माईल यांचे नातवंड शेख शाफिया शेख वाजेद वय 9 वर्ष व शेख साजेद शेख वाजेद वय 7 वर्ष दोघे बहीण-भाऊंनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा आज पूर्ण केला.सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत.

सर्वत्र ऊनही कडक पडत आहे. असल्या कडक उन्हामध्ये रमजान चा पावित्र महिना सुरू आहे. त्यामध्ये या चिमुकल्यांनी रोजा पकडला.यानिमित्त त्यांचे आई-वडील,आजी-आजोबा, मामा-मामी,काका-काकू,आत्या-मामा, बहीण-भाऊ सर्व नातेवाईकांकडून दोघा भावंडावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. या निमित्ताने सर्वांना सुख-शांती,आरोग्य लाभो अशी प्रार्थना अल्लाहकडे करण्यात आली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या