🌟नांदेड येथे आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध.....!


🌟इंडीया आघाडीच्या व़तीने करण्यात आला केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध🌟

नांदेड (दि.२२ मार्च) - नांदेड जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने व इंडिया आघाडी आघाडीच्या वतीने आज शुक्रवार दि.२२ मार्च २०२४ रोजी आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.

या निवेदनावर ॲड जगजीवन भेदे,नरेंद्र सिंघ ग्रंथी,सचिव डॉ अवधूत पवार शहराध्यक्ष प्रा देविदास शिंदे मोहन शिरसाट, अदील जहागिरदार, सुभाष कठारे ,अमर वाघमारे, संदीप राठोड, बालाजी नागेश्वर राजेश शंकराव, कांग्रेस पक्षाचे नेते सुभाष रायबोले, सुभाष पाटील, कुमार कुरतडीकर संजय शर्मा,व ज्ञानेश्वर बंडाळे यांच्या सह असंख्य कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या