🌟जंग-ए-अजित न्युज महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟देशात द्वेषाचे व दुहीचे राजकारण सुरू,जनतेने सावध राहण्याची गरज - सचिन पायलट

* शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंकडूनही उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात उद्धव ठाकरेंनी मुंबईतुन अमोल किर्तीकर यांची उमेदवारी केली जाहीर

* राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा फिस्कटलं.

* आमच्या विमानाचे पायलट विश्वजीत कदम, ते नेतील तिकडे जाऊ; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर विशाल पाटील स्पष्टच बोलले*

* विशाल पाटील हे भावी खासदार तर पृथ्वीराज पाटील हे भावी आमदार - आ विश्वजीत कदम यांचे थेट संकेत.

* देशात द्वेषाचे व दुहीचे राजकारण सुरू,जनतेने सावध राहण्याची गरज - सचिन पायलट

*उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, आमदार रवींद्र वायकर यांचा शिंदे गटात प्रवेश*

* मंत्रिमंडळ विस्तारात मला काहीतरी मिळायला हवं होतं, माझा हक्क होता ; भास्कर जाधव

* पुण्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर,बहीण-भावाचा अबोला कायम

* आचारसंहिता लागण्यापूर्वी  महाराष्ट सरकारचा जीआरचा धडाका! दोन दिवसांत तब्बल 269 शासन निर्णय

* ज्येष्ठ नागरिक समाजाचा ठेवा,वय झालं म्हणून थकायचं नाही - शरद पवार

* देवेंद्र फडणवीस केसरी भव्य बैलगाडी शर्यत राज्यात पहिल्यांदाच सांगलीमध्ये

* देवेंद्र फडणवीस केसरी बैलगाडी शर्यतीत सदाभाऊ खोत याचे झळकले भावी खासदारांचे पोस्टर

* पुढारी सुस्तवले आहेत त्यांनी  बैलाच्या गतीने पळले पाहिजे,  प्रवीण दरेकर

* संजय निरुपम यांच्यानंतर वर्षा गायकवाड देखील थेटच बोलल्या, उद्धव ठाकरेंच्या घोषणेनं आघाडीत बिघाडी ?

* ममता बॅनर्जी यांचा इंडिया आघाडीला मोठा झटका, बंगालमध्ये मोठी राजकीय खेळी

* जागावाटपाबाबत वंचितशी पूर्ण बोलणी झाल्याशिवाय जागावाटप जाहीर करणार नाही,जयंत पाटील

* 'बुथ'प्रमुखांच्या घरावर 'नेमप्लेट'; लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपाचं हटके कॅम्पेन

* मी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं, तुम्ही भाजपसोबत गेला तर मी तुमच्यासोबत नाही'; भास्कर जाधवांनी सांगितला 'तो' किस्सा

* आमचा निर्णय ठाम, आता माघार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला सुनील तटकरेंचे उत्तर

* संसदेत नंदीबैल पाठवायचे की स्वाभिमानी वाघ पाठवायचे?-- अमोल कोल्हे

* ज्यांना मोळी बांधता आली नाही त्यांच्यावर काय बोलणार?, राज ठाकरेंनी शरद पवारांवर व राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या  टीकेवर जयंत पाटलांचे सडेतोड उत्तर

✍️ *मोहन चौकेकर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या