🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!


🌟बच्चू कडू महायुतीतच,फक्त अमरावतीत स्वतंत्र लढणार ; 3 तारखेला उमेदवारी जाहीर करणार🌟

* मनसे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्यास मनसेला 1 राज्यसभेची. जागा व1 विधान परिषद देण्याची भाजपची तयारी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे व बाळ नांदगावकर यांना मिळणार संधी

* शरद पवारांना धक्का; रासपचे महादेव जाणकर महायुतीत परतले ; परभणी किंवा माढा मतदारसंघातून उभे राहणार

* बच्चू कडू महायुतीतच,फक्त अमरावतीत स्वतंत्र लढणार ; 3 तारखेला उमेदवारी जाहीर करणार

* 27 मार्चला प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार

* मनसे-भाजप युतीवर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पडली 

* बारामतीनंतर आता रावेरमध्येही रंगणार नणंद-भावजय लढत ? शरद पवारांकडून रोहिणी खडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता

* मास्तर करण्यासाठी 25 लाख घेतो, खासदार झाल्यावर 50 लाख दिले तर कलेक्टर करणार, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांचे ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारावर खळबळजनक आरोप

* उदयराजेंना दिल्लीत वेटींगवर ठेवलं याचा विचार त्यांनी करावा - संजय राऊत

* सायन रेल्वे पुलाचा पुनर्विकास लवकरच सुरु, या तारखेपासून तब्बल 2 वर्षे वाहतूकीसाठी बंद राहणार 

✍️ मोहन चौकेकर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या