🌟व्यसनमुक्त भीम जयंती अभियाना अंतर्गत पुर्णा तालुका भारतीय बौध्द महासभेची चुडावा गावास भेट......!


🌟भारतीय बौध्द महासभेचे जेष्ठ कार्यकर्ते तथा मा.जिल्हा पदाधिकारी बालाजी शेळकेंच्या उपस्थितीत बैठक संपन्न🌟 

भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा पुरणाच्या वतीने दि. २४-०३-२०२४ रविवार रोजी मौजे चुडावा तालुका पूर्णा या गावी भारतीय बौध्द महासभेचे जेष्ठ कार्यकर्ते तथा माजी जिल्हा पदाधिकारी आदरणीय बालाजी शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. सदरील बाठकीस भारतीय बौध्द महासभेचे तालुका पदाधिकारी राजाराम गायकवाड, आनंद गायकवाड व तालुका अध्यक्ष सुनील मगरे यांनी संबोधित केले. गावात भारतीय बौद्ध महासभेची शाखा स्थापन करून गावातील प्रतेक बौध्द तरुणांनी समता सैनिक दलात सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय बौध्द महासभा तालुका अध्यक्ष सुनील मगरे यांनी केले.या बैठकिस प्रामुख्याने धारबाजी धुमाळे, केशव मकासरे व मनोज मुळे उपस्थित होते.या बैठकीत गावातील असंखे तरुण मुलांनी उपस्थिती लावली.

प्रशांत उमाजी गच्चे, संजय साहेबराव गच्चे, प्रदीप प्रकाशराव धुतराज, मधुकर मंजाजी गच्चे, सिद्धार्थ नरहरी धुतराज, गणेश गौतम शेळके, महेंद्र मधुकर शेळके, गंगाधर सहादु राऊत, युवराज बालाजी शेळके, सुदाम साहेबराव इंगोले, भगवान सरपाते रोहन धुतराज, अजिंक्य थोरात, नागेश धुतराज सत्यन निलेश धुतराज, तेजस सरपाते, सुरेंद्र मधुकर धुतराज, संदेश राजेश धुतराज, सिद्धांत राजेश धुतराज, लखन प्रल्हाद धुतराज, यश मधुकर गच्चे, नामदेव धुतराज, अंगुलीमाल भिमराज सरपाते इत्यादी तरुणांचा बैठकीत सहभाग होता.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या