🌟परभणी लोकसभा मतदार संघाकरीता आज 22 जणांना 32 नामनिर्देशन पत्रांचे वितरण....!


🌟अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाने यांनी कळवली आहे🌟

परभणी (दि.30 मार्च) :- परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता मतदार संघातून आज एकूण 22 जणांना 32 नामनिर्देशन पत्राचे वितरण करण्यात आले. आज 02 उमेदवारांनी 02 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे सार्वजनीक सुट्यांचे दिवस वगळता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची दिनांक गुरुवार, 04 एप्रिल, 2024 असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभाग, परभणी यांनी कळविले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या