🌟श्री.संत सेवालाल महाराजांना अभिवादन व नंगारा भवनाची पाहणी...!


🌟पालकमंत्री संजय राठोड,मंत्री गुलाबराव पाटील,मंत्री दादाजी भुसे,खा.डॅा.श्रीकांत शिंदे आदींनी केली पाहणी🌟


फुलचंद भगत

वाशिम :- श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री संजय राठोड, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे,खासदार डॅा.श्रीकांत शिंदे यांनी नंगारा भवनातील संत सेवालाल महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास आणि सेवाध्वजाला फुलपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी त्यांनी नंगारा भवनाच्या प्रगतीपथावरील कामांची संयुक्त पाहणी केली. त्यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या