🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟मला नाही अब्रू मी कशाला घाबरू अशी भाजपची गत ; उद्धव ठाकरेंची खरमरीत टीका🌟

* अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश चंद्रशेखर बाबनकुळेंनी सही केली अन् अशोक चव्हाण भाजपलाही झाले, कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे सांगतील ते काम करायला तयार आहे -- अशोक चव्हाण

* आशिष शेलारांचा उल्लेख मुंबई भाजप अध्यक्ष ऐवजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष, पहिल्याच पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण अडखळले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह सर्वजण खळखळून हसले

* महाराष्ट्रात गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी, ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन

* मला नाही अब्रू मी कशाला घाबरू अशी भाजपची गत ; उद्धव ठाकरेंची खरमरीत टीका

* तासगावमध्ये एकेकाळी वसतिगृहात राहिलेल्या खाडे बंधूनी वसतिगृहाचे रुपडे पालटले, कामगार मंत्री सुरेश खाडे आणि प्रसिद्ध उद्योजक अशोक खाडे यांच्या मदतीतून सर्व सोयी-सुविधायुक्त बनले वसतिगृह

* विरोधी पक्षातील नेते भाजपच्या गळाला कसे लागतात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली अंदरकी बात

* अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाने समीकरणं बदलली, नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चिन्हं

* आमरण उपोषण…उपचारास नकार अन् बोलताना त्रास तरीही मनोज जरांगे पाटील सगेसोयऱ्यांच्या कायद्यावर ठाम

* अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा तडकाफडकी स्थगित

* नाथाभाऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी- अमित शाहांच्या संपर्कात, भाजपमध्ये जाण्याची चर्चा; मात्र एकनाथ खडसे म्हणाले, हि केवळ अफवा आहे

* अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने कॉग्रेससह विरोधी पक्षात जोरदार हालचाली काॅंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारीसह कॉग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट

* भष्टाचारांचा एकच नारा तुरुंगात पेक्षा भाजप बरा -- संजय राऊत

* सर्वोच्च न्यायालयातील ठाकरे गटाच्या याचिकेवर आता थेट मार्चमध्ये सुनावणी

* मोदी सरकारकडून शेतकऱ्यांविरोधात दिल्लीत 'तटबंदी' सुरु; राहुल गांधींनी किमान हमीभावावर केली मोठी घोषणा

* अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशामागे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचीच रणनीती

* शेतकऱ्यांचे चलो दिल्ली! शंभू आणि जिंद बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच; पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या

*'ज्या मातीत सोनं उगवतात त्याच मातीत शेतकऱ्यांनी सरकारला गाडावं'; उद्धव ठाकरेंनी डागली तोफ

* केंद्र सरकारचा मोठा निर्णय,बारावीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना TET अनिवार्य

* माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचं निधन, भारतीय क्रिकेटवर शोककळा!

* देशाच्या विकासात भरीव योगदान देणा-या महाराष्ट्रात तब्बल दोन कोटी वाहने बेवारस असल्याची गंभीर बाब समोर

 ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या