🌟जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या शेततळे योजनेचा लाभ घ्यावा कृषी विभागाने आवाहन केले🌟
शेती व्यवसायात पाणी हा एक महत्त्वाचा घटक आहे,पाण्याविना शेती करणे म्हणजे अशक्य आहे. जर पाण्याची शाश्वत उपलब्धता नसेल तर शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळवता येत नाही.यंदा खरीप हंगामात पावसाळ्यात आत्तापर्यंत अजूनही चांगला पाऊस झाला नाही तर रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध असेल की नाही याची शाश्वती यासाठी परभणी तालुका कृषी अधिकारी नेत्यानंद काळे मंडळ कृषी अधिकारी शितल पोळ कृषी प्रवेशक रजनीकांत देशमुख प्रशांत ढोके जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या शेततळे योजनेचा लाभ घ्यावा कृषी विभागाने आवाहन केले आहे....
-
0 टिप्पण्या