(परभणी येथील जिल्हा पोलिस अधिक्षक रागसुधा आर.यांना भाजीपाला ग्रूपचे सर्व सदस्य शुभेच्छा देतांना)
🌟जिल्हा पोलिस अधिक्षक रागसुधा आर यांची नुकतीच मुंबई पोलीस उपायुक्त म्हणून पद़ोन्नती🌟
परभणी (दि.०२ फेब्रुवारी) : परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक राग सुधा आर यांची मुंबई उपायुक्त या पदावर बुधवार (ता . ३१) पदोन्नती झाली आहे म्हणून भाजीपाला उत्पादक परभणी ग्रूपच्या सर्व शेतकरी बांधवानी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या . तुम्हाला अडचण आल्यास कधीहीफोन करा सहकार्य करेल मुंबईत आल्यावर भेट घ्या असे आवाहन करण्यात आले.
यावेळी जिल्ह्यातील प्रगतसिल शेतकरी पंडित थोरात,जनार्धन आवरगंड, रामेश्वर साबळे ,प्रकाश हरकळ, स्वाती घोडके शीवानी आवरगंड विजय जंगले ,सुदाम माने, ओम मस्के ,राजू खटिंग, नामदेव कोकर, शिवाजी घुले, काळे सर, तुळशीराम दळवी धोंडीराम पुंड,मंचकराव पुंड, विठ्ठल चापके, अशोक खिलारे आदींची उपस्थिती होती......
0 टिप्पण्या