🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अभिवादन.....!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले🌟

परभणी (दि. १९ फेब्रुवारी) : हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सोमवार दि.१९ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, स्वीय सहायक कैलास मठपती,नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या