🌟वाशिम येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर....!


🌟सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी ज्ञानेश्वर वाघ तर सचिवपदी गणेश सुर्वे🌟

फुलचंद भगत

वाशिम - दरवर्षीप्रमाणे वाशिम शहरात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने साजरा होणार आहे या उत्सव समितीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर वाघ तर सचिवपदी गणेश सुर्वे यांची निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष म्हणून गजानन भांदुर्गे, संजय वैरागडे, कोषाध्यक्ष नारायणराव काळबांडे, कार्याध्यक्ष विजय मनवर, महेश इंगळे, गजानन खटके, संघटक विशाल वानखेडे, महेश देवळे, शेख इसाक, प्रवक्ता सागर गोरे, प्रा. ईस्माईलखा पठाण, सहसचिव परमेश्वर काळबांडे, प्रसिद्धी प्रमुख नंदकिशोर शिंदे, प्रल्हाद पौळकर, अजय ढवळे, विश्वनाथ राऊत, सुनील मिसर, कार्यकारणी सदस्य राजाभैय्या पवार, आशिष इंगोले, निलेश पेंढारकर, विजय पाटील, प्रा. गोपाल वांडे, संतोष शिंदे, रामभाऊ ठेंगडे, उमेश मोहोळे, राजकुमार पडघान, पि.एस. खंदारे, विजयराव शिंदे, राजू कोंघें, विकास देशमुख, सुशील भीमजियानी, जगदीश मानवतकर, अजय तोडकर, महेश धोंगडे, दिलीप चव्हाण, डॉ. विजय काळे, प्रा.गजानन वाघ, किरण सोमानी, दिलीप केसवानी, आनंद गडेकर, पंकज गाडेकर, राजा वामन, ज्ञानेश्वर गवळी, कृष्णा चौधरी, शेख इजाज, दीपक ढोले, सतीश शिंदे, बबलू अहिर, संतोष इंगोले, संविधान ढोले, दिगंबर घोडके, आशिष कोकरे, दीपक भालेराव, महेश तोडकर, गजानन धामणे, गणेश आढाव, भागवत मापारी, कैलास सुर्वे, बाळूभाऊ मुरकुटे, कुंडलिक काळबांडे, अ‍ॅड. नंदकिशोर पाटील, अ‍ॅड. गजानन पाटील, अ‍ॅड. एम. डी. इंगोले, अ‍ॅड. दत्तराव हजारे, अ‍ॅड. सर्वजित गोरे, अ‍ॅड. संतोष शेळके, प्रा. अनिल राठोड, राम शृंगारे, नितेश पोहकर, मुन्नाभाई भवानीवाले, दत्ता ठाकरे, शिवाजी वाटाणे, प्रभू कांबळे आदींचा कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर सर्वसमावेशक मार्गदर्शक म्हणून अशोकराव महाले, राजू पाटील राजे, जुगलकिशोर कोठारी, राजूभाऊ चौधरी, पुरुषोत्तम राजगुरू, गजानन भोयर, तेजराव वानखेडे, इंजी. सुनील कदम, डॉ. सुधीर कव्हर, सुरेश मापारी, सुनील पाटील, दिलीप देशमुख, विजय खानझोडे, राजू वानखेडे, डॉ. अनिल कावरखे, डॉ. सिद्धार्थ देवळे, समाधान माने, राजू किडसे, मनिष डांगे, नागेश काळे, प्रा. योगेश्वर निकस, बालाजी वानखेडे आदी मान्यवर समाविष्ट आहेत. 

मराठा सेवा संघाच्या पुढाकारातून सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या मागील वीस वर्षापासून अध्यक्षपदाचा मान मिळालेले डॉ. रवी जाधव, भिमरावजी कांबळे, लताबाई लक्ष्मणराव इंगोले, स्व. गंगुभाई बेनीवाले, माधवराव अंभोरे, दिपकराव भांदुर्गे, मंजुश्री जांभरुणकर, श्रीमती लीला मोतीराम तूपसांडे, रमेशचंद्र बज, बाळाभाऊ इन्नानी, गुरुमुखसिंग गुलाटी, नितीन उलेमाले, अ‍ॅड. किरणराव सरनाईक, श्रीकृष्ण पाटील, शिखरचंद बागरेचा, हुकुम तुर्के, सुभाष बोरकर, नामदेवराव हजारे, संजीवनीताई बाजड, डॉ. दीपकराव शेळके आदींचा समावेश असल्याची माहिती कार्यवाहक नारायणराव काळबांडे यांनी दिली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या