🌟त्यांच्या पश्चात्य ४ मुल २ मुली नातू पंतू असा परिवार आहे🌟
पुर्णा (दि.०१ फेब्रुवारी) - पुर्णा शहरातील भिम नगर परिसरातील जेष्ठ समाजसेविका तथा विशाखा महिला मंडळाच्या अध्यक्षा गोदावरीबाई सटवाजी गायकवाड यांचे काल बुधवार दि.३१ जानेवारी २०२४ रोजी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवार दि.०१ फेब्रुवारी रोजी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात्य ४ मुल २ मुली नातू पंतू असा मोठा परिवार आहे त्या येथील सुनिल पान शॉपचे मालक सुनिल गायकवाड यांच्या मातोश्री होत.....
0 टिप्पण्या