🌟कु.संस्कृती जनार्धन रन्हेर हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सरकारी रुग्णालयात रुग्णांना फराळाचे वाटप....!


🌟अन्नदान वाटप करताना श्री गोविंद महाराज पोंढे व श्री जनार्धन रन्हेर आदींची उपस्थिती🌟


पुर्णा/माखणी (दि.०५ फेब्रुवारी) - समाजाच काहीतरी देणं लागत हा उद्देश समोर ठेऊन कु.संस्कृती जनार्धन रन्हेर यांच्या जन्मदिनाच्या निमित्य श्री गोविंद महाराज पोंढे संकल्पित रामकृष्णहरी अन्न छत्रालयामार्फत सरकारी दवाखाना येथे गरजू रुग्ण व नातेवाईक यांना अन्नदान वाटप करण्यात आले.अन्नदान वाटप करताना श्री गोविंद महाराज पोंढे व श्री जनार्धन रन्हेर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या