🌟माता रमाईच्या त्यागाचा आदर्श महिलानी घेतला पाहिजे - प्रज्ञा गायकवाड


🌟पुर्णेतील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित माता रमाई जयंती कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या🌟


 
पुर्णा : डॉ बाबासाहेबानी अर्धागीणी म्हणून रमाईनी संसार नटविला स्वतः कष्ट गोक्या थापून मोळ्या विकून संसार चालविला उरलेले पैसे पतीच्या शिक्षणा साठी पुस्तका साठी पाठविले नेसण्या साठी नविन साडी नसल्यामुळे ठिगळ लावलेले लुगड परिधान केले परतू पतीला कोणते ही हट धरला नाही मुलाना औषध पाण्या विना मरण पावले परंतू पतीला माहित होऊ दिली नाही अतिशय त्यागी जिवन जगली त्या त्यागाचा महिलानी आदर्श घेतला पाहिजे असे आवाहन प्रज्ञा गायकवाड यांनी केले.

पुर्णेत भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा व विशाखा महिला मंडळ व वैशाली महिला मंडळांच्या संयुक्त विद्यामाने डॉ.बाबासाहेब आबेडकर चौक येथे माता रमाई आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी नगरसेविका गयाबाई खंदारे सुमनबाई गायकवाड विजया कापसे प्रज्ञा गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइ नेते प्रकाश काबळे उत्तम खंदारे देवराव खंदारो मिलिद काबळे ॲड हिरानंद गायकवाड अतूल गवळी साहेबराव सोनवणे एमयु खंदारे पूभन्ते पंयावंश भन्ते बोधीधम्मा यांची उपस्थिती होती यावेळी उपस्थिता च्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व रमाई आंबेडकर यांना अभिवादन करून पर्चाशल ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले भन्तेजी त्रिशरण पंचशिल दिले या निमिताने महिला मंडळानी शाहिरानी रमाई अभिवादन गीत गायले सेवानिवृत कर्मचाऱ्या च्या वतीने बुदीचे लड्डू वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंजुषा पाटील यांनी केले सुत्र संचलन बौद्धाचार्य त्रयंबक कांबळे यांनी आभार बौद्धाचार्य अमृत कऱ्हाळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी महिला मंडळाच्या पदाधिकारी यांनी प्रयत्न केले यावेळी बौद्ध उपासक उपासिका ची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या