🌟उच्च शिक्षणासाठी ऑस्टेलिया येथील पर्थ येथील कॅट्रीन विद्यापीठात झाली त्यांची निवड🌟
पुर्णा : पुर्णा शहरातील रहिवासी तथा प्रतिष्ठित व्यापारी इरफान थारा यांचे सुपुत्र असलेले सलमान इरफान थारा यांचे शेतीविषयक धोरण-खाद्य पदार्थ अश्या विषयासाठी ऑस्ट्रेलिया येथील पर्थ शहरातील कॅट्रीन विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड झाली असुन ते ऑस्टेलिया साठी रवाना झाले आहेत.
औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठात बी.टेक.ॲग्रीकल्चर इंजिनिअरीग सायन्स विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केल्याने त्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी ऑस्टेलिया येथील पर्थ येथील कॅट्रीन विद्यापीठात त्यांची निवड झाल्याने ते आज दि०३ फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथुन रवाना होणार आहेत त्यांच्या या उच्च शिक्षणाला विद्यापीठातील प्रा.डॉ.दिपक बोरणाले,प्रा डॉ.सुरेखा दाभाडे, प्रा डॉ अमोल गोरे, प्रा डॉ वायकर, प्रा डॉ शिवकन्या आयतवार यांच्या सह पुर्णा शहरातील माजी नगराध्यक्ष प्राचार्य डॉ मोहनराव मोरे,विशाल कदम,प्रा डॉ गोविंद कदम,शाम ठाकुर, मनोज लापसीया,जब्बार थारा,यासीन थारा,बाबु भाई साबनवाले, डॉ.मुनाफ थारा,नफीस थारा,फारुक थारा व त्यांची आई वडिल व थारा परिवाराने व पुर्णा करांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत अभिनंदन केले.....
0 टिप्पण्या