🌟पुर्णेतील बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित भिक्खू संघास मा. उपनगराध्यक्ष उत्तमभैया खंदारे यांच्या निवासस्थानी भोजन दान...!


🌟यावेळी धम्म देशना देतांना भन्ते महाविरो म्हणाले की दान केल्याने माणूस अर्हंत पणाला पोहचते सुखाची प्राप्ती होते🌟

पुर्णा (दि.०१ फेब्रुवारी) - पुर्णा शहरात दि.३१ जानेवारी ते दि.०१ फेब्रुवारी या दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित असलेल्या सन्माननीय भिक्खू संघास आज गुरुवार दि.०१ फेब्रुवारी रोजी दुपारी १२-०० वाजेच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे पूर्णा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उत्तमभैया खंदारे यांच्या निवासस्थानी सन्मानपुर्वक भोजन दानाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी धम्म देशना देतांना भन्ते महाविरो म्हणाले की दान केल्याने माणूस अर्हंत पणाला पोहचते सुखाची प्राप्ती होते त्यामुळे सर्वांनी दान करून अनाथ पिंडक झाले पाहिजे असे म्हणाले यावेळी सन्माननीय भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो, सन्माननीय प्राचार्य डॉ खेमधम्मो महाथेरो,सन्माननीय भदंत इदवंश महाथेरो,सन्माननीय भन्ते डॉ.एम.सत्यपाल महाथेरो,सन्माननीय भन्ते पयानंद, सन्माननीय भन्ते बोधीधम्मा,सन्माननीय भन्ते पंयावंश याच्या सह एम.यु.खंदारे गयाबाई खदारे,उत्तमभैया खंदारे,विशाखाताई खंदारे,नामदेवराव राजभोज साहेब,नगरसेवक ॲड.धम्मा जोंधळे,आशोक व्ही काबळे,बौद्धाचार्य त्र्यंबकजी कांबळे,अमृत कऱ्हाळे,अतूल गवळी यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या