🌟नांदेड शहरातील अबचल नगर येथील जेष्ठ महिला माता गंगा कौर सुखाई यांचे निधन....!


🌟त्या भाई दयासिंघजी भाई धर्मसिंघजी बुंगा यांचे प्रमुख सेवादार सरदार गुरबचनसिंघ सुखाई यांच्या आई होत🌟

नांदेड (दि.10 फेब्रुवारी) : नांदेड येथील अबचल नगर कॉलोनीतील रहिवाशी आणि शीख समाजाची वयोवृद्ध महिला माता गंगाकौर हजुरासिंघ सुखाई यांचे शनिवारी सायंकाळी 6.30 वाजता राहत्या घरी निधन झाले. शेवटच्या क्षणी त्यांचे वय 90 वर्ष एवढे होते. त्यांच्या मागे चार मुलं, तीन मुलीं, सुनं, जवाई, नाटवंड असा मोठा परिवार होय. त्या भाई दयासिंघजी भाई धर्मसिंघजी बुंगा यांचे प्रमुख सेवादार सरदार गुरबचनसिंघ सुखाई यांच्या त्या आई होत. त्यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी 11 वाजता अबचल नगर येथून निघेल आणि नगीनाघाट शमशान भूमीत अंत्य संस्कार करण्यात येईल अशी माहिती पारिवारिक सूत्रांनी दिली आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या