🌟परभणीत शिवजन्मोत्सवा निमित्त लष्कर-ए-शिवबा मित्र मंडळाच्या वतीने हभप.अच्युत महाराज दस्तापुरकरांचे किर्तन संपन्न....!


🌟यावेळी दिवसभरात विविध कार्यक्रम संपन्न🌟


परभणी : परभणी लष्कर ऐ शिवबा मित्र मंडळ आयोजित शिवजयंती महोत्सवा निमित्त वारकरी भुषण श्री हभप.अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या किर्तनासह शिवश्री शिवव्याख्याती आरोही खंदारे हिचे व्याख्यान तसेच श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्र, ११ पाठ पारायण भगवान शंकरजी व छञपती शिवाजी महाराज यांचा महाअभिषेक व महाप्रसाद असे दिवसभरात विविध कार्यक्रम संपन्न झाले.

लष्कर ऐ शिवबा मित्र मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश मोहीते,वसंतराव शिंदे,गजानन लव्हाळे,गोंविद माने,रामदेव ओझा,अरुण पवार , माधव थिटे,प्रफुल्ल सुंगधे, किरण शिंदे,अंकुश शिंदे,अमर राउत,शाम राऊत,पपु सातपुते,योगेश जाधव, माधव शिंदे,संदिप शिंदे, गोंविद जाधव,सुमित शिंदे, हरी शिंदे,गोविंद कदम,ओंकार चव्हाण,शुभम थोरात, निखिल वाघमारे, सुखदेव घोंगडे, विलास मोहीते व 'लष्कर-ए-शिवबा' मित्र मंडळ खानापूर फाटा परभणी येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या