🌟पुर्णेत परभणी जिल्हास्तरीय सब ज्युनिअर मैदानी स्पर्धा उत्साहात संपन्न.....!


🌟या स्पर्धेचे आयोजन मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडेमी पूर्णा यांनी केले होते🌟   


 
परभणी/पुर्णा - परभणी जिल्हा अथलेटिक असोसिएशनच्या मान्यतेने गुरुवार दि.01 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यस्तरीय सब ज्युनिअर निवड चाचणी पुर्णा येथे घेण्यात आली.


 या स्पर्धेचे आयोजन मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडेमी पूर्णा यांनी केले होते या स्पर्धेत वयोगट 8 /10/12  वर्षातील मुले मुली मिळून 115 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष एकलारे (मा नगराध्यक्ष पूर्णा) कार्यक्रमाचे उदघाटक राजेश धूत (प्रतिष्ठित व्यापारी) व प्रमुख पाहुणे दै.लोकमत प्रतिनिधी विनायक देसाई जेष्ठ क्रीडा शिक्षक अंबादास काळे,अनिल उकरंडे , नितीन इंगळे, प्रा. सतीश बरकून्टे,प्रा. अब्दुल अन्सार, प्रा डॉ. राहुल कांबळे आदी उपस्थित होते.



ही स्पर्धा घेण्यासाठी परभणी जिल्हा पंच कैलास टेहरे,यमनाजीं भाळशंकर, कल्याण पोले, गंगाधर आव्हाड अमोल नंद,गजानन भालेराव, संयोजक : वसंत कऱ्हाळे (जेष्ठ क्रीडा शिक्षक, डॉ. महेश जाधव आदि उपस्तिथ होते. सर्व प्रथम मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व ऑलिम्पिक मशाल प्रजवलीत करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.या स्पर्धेत मेजरध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांनी स्वयम सेवक म्हणून काम पहिले.हीं स्पर्धा प्रा डॉ. माधव शेजूळ, (सचिव परभणी जिल्हा अथलेटिक असोसिएशन)प्रा. डॉ. गुरूदास लोकरे, प्राचार्य रणजित काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या.स्पर्धेतील विजयी विद्यार्थी


 *8 वर्षा आतील मुले/मुली 50 मीटर धावणे*

प्रथम बाबासाहेब दिलीप निकाळजे

द्वितीय पार्थ दत्तराव डूबे

तृतीय सिद्धेश हरीश यादव

प्रथम आदिती अमोल दुबे

द्वितीय धनश्री श्रीकृष्ण मंसूरे

तृतीय गायत्री मुंजाजी कदम

*8 वर्षा आतील मुले/मुली 100 मीटर धावणे*

प्रथम बाबासाहेब दिलीप निकाळजे

द्वितीय पार्थ दत्तराव डूबे

तृतीय शेख अब्दुल राफे

प्रथम धनश्री श्रीकांत मंचरे

द्वितीय आदिती अमोल दुबे

*10 वर्षा आतील मुले/मुली 60 मीटर धावणे*

प्रथम सार्थक वेंकट माने 

द्वितीय शिवम शिवचरण जाधव तृतीय आयुष भीमराव सुरनर

प्रथम विशाखा राम कोमटवार 

द्वितीय श्रावणी राहुल कांबळे

*10 वर्षा आतील मुले/मुली 100 मीटर धावणे*

प्रथम सार्थक वेंकट माने 

द्वितीय आयुष भीमराव सुरनर

तृतीय समर्थ दिलीप भोसले

प्रथम तेजल शैलेश साळवे 

द्वितीय विशाखा राम कोमटवार 

तृतीय आलिशा रफ तांबोळी

*12 वर्षा आतील मुले/मुली 60 मीटर धावणे*

प्रथम श्रीनाथ ज्ञानेश्वर जाधव

द्वितीय सय्यद फैजान रिजवान

तृतीय वृषभ वैभव सवंडकर

प्रथम सृष्टी ज्ञानोबा बोकारे

द्वितीय सरोजा शिवचरण जाधव

तृतीय विद्या राजेश गुंडे

*12 वर्षा आतील मुले/मुली 300 मीटर धावणे*

प्रथम सय्यद फैजान रिजवान

द्वितीय सानिध्य अंकुश घोळवे 

तृतीय ऋषभ वैभव सवंडकर

प्रथम रिद्धी प्रकाश कदम 

द्वितीय विद्या राजेश गुंडे

तृतीय सीमरा फातिमा सय्यद अन्वर

*8 वर्षा आतील मुले (standing borad jump)*

प्रथम अब्दुल रहमान अब्दुल अन्सार

द्वितीय स्वराज गंगाधर अवाड

*10 वर्षा आतील मुले (लांबउडी)*

प्रथम शिवम शिवचरण जाधव

*10 वर्षा आतील मुले (गोळाफेक)*

प्रथम आर्यन सुशील जाधव

द्वितीय आरबाज शेख नबी

*12 वर्षा आतील मुले/मुली (लांबउडी)*

प्रथम सानिध्य अंकुश घोळवे

द्वितीय वृषभ वैभव सवंडकर

प्रथम सृष्टी ज्ञानोबा बोकारे

द्वितीय जारा फरझिन अब्दुल अन्सार

*12 वर्षा आतील मुले/मुली (गोळाफेक)*

प्रथम श्रीनाथ ज्ञानेश्वर जाधव 

द्वितीय परमवीर सिंग कैलास ठाकूर तृतीय मोहम्मद उमर मोहम्मद फारूक

प्रथम सरोजा शिवचरण जाधव

द्वितीय जारा फरझिन अब्दुल अन्सार. 🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या