🌟लातूर येथे राज्य शासन अधिस्वीकृती समिती विभागाची तिसरी बैठक संपन्न.....!


🌟बैठकीत विविध प्रश्न चर्चिल्या गेले : बैठकीत सर्व चार जिल्हा माहिती अधिकारी ही उपस्थित होते🌟

लातूर : राज्य शासन अधिस्वीकृती समिती लातूर विभाग....तिसरी बैठक तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे पार पडली.. समितीचे विभागीय अध्यक्ष, सामना जिल्हा प्रतिनिधी तथा मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नांदेड,लातूर, धाराशिव, हिंगोली हे चार जिल्हे त्यात येतात. एकाच ठिकाणी बैठक केंद्रित न करता.त्या त्या जिल्ह्यातील पत्रकार मंडळी ना संपर्क व्हावा..म्हणून चार ही जिल्ह्यात क्रमाक्रमाने बैठक होणार आहे...विभागीय उप संचालक सुरेखा मुळे यांनी तसेच मंदिर संस्थान तर्फे आमचा आणि समिती सदस्य प्रल्हाद उमाटे , घोणे, अमोल आंबेकर यांचा सत्कार करण्यात आला.. तुळजाई माता अंबे मातेचे दर्शन ही छान झाले..बैठकीत विविध प्रश्न चर्चिल्या गेले .सर्व चार जिल्हा माहिती अधिकारी ही उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या