🌟सहकार कल्याण निधीच्या विश्वस्त पदासाठी सचिन लोणीकर यांची निवड....!


🌟असे सहकार कल्याण सदस्य सचिव सहकार कल्याण निधी पुणे यांनी नियुक्तीपत्र देऊन एका प्रसिद्धपत्रा द्वारे कळवले🌟

परभणी/पाथरी :- महाराष्ट्र राज्य सहकार खाते गट क कर्मचारी संघटनेच्या सहकार कल्याण निधीच्या विश्वस्त पदी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था ता. परभणी कार्यालयातील कार्यालय अधिक्षक वाघाळा ता पाथरी येथील रहिवाशी असलेले सचिन बालासाहेब लोणीकर यांची नियुक्ती छत्रपती संभाजीनगर विभागातून सहकार कल्याण निधीच्या विश्वस्त पदासाठी नियुक्ती करण्यात आली असून त्यानां सहकार कल्याण सदस्य सचिव सहकार कल्याण निधी पुणे, यांनी नियुक्तीपत्र देऊन एका प्रसिद्ध पत्रा द्वारे कळवले आहे.  

या निवडी बदल परभणी जिल्हा सहकार संघटनेच्या वतीने , श्री. सचिन लोणीकर यांचा  श्री. संजय भालेराव , जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, परभणी यांनी  शाल श्रीफळ देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या वेळी मा. श्री. उमेशचंद्र हुशे, श्री. माणिक भोसले, स.नि. जितुर, श्रीमती भाग्यश्री मुंडे, सनि, परभणी श्री. माधव यादव, सनि. सेलु श्री. संदिप तायडे, सनि, गंगाखेड, श्री. जयंत पाठक, सनि, सोनपेठ, श्री.शरद दराडे, स.नि. पुर्णा.श्री. फिसके, सनि. पालम, श्री. महेद्रकुमार धुमाळे, सहकार अधिकारी श्रेणी १, प्रभारी स.नि. मानवत. सहकार अधिकारी श्रेणी १, श्रीमती अश्विनी निकम. कार्यालय अधिक्षक जिउनि परभणी श्री. संजय अब्दागिरे, सत्कारमुर्ती श्री. सचिन लोणीकर, मुख्यलिपीक श्री संतोष काळे,डी.जी. पठाण, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.अनंता गोरे, सांखिकी सहाय्यक गिता गिनगिणे, ज्योती तेरखेडकर, सुनिता गोरे, श्रीमती शैलजा देशपाडे, श्री. ए.आर. तांबोळी, अमोल सोनटक्के, अशोक राठोड, एस.एम.कनसटवाड, बी.टी.लिंगायत,अमृत सोनवणे,अजय टाक, मनोज चौधरी  श्रीमती रजनी पेडवाल, श्री. माधव गायकवाड पी.आर. घाटगे, शेख जमील शेख जिलानी, तुराबभाई, आदीनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या