🌟परभणी जिल्ह्यात शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त दि.०७ ते ११ फेब्रुवारी दरम्यान महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन....!


🌟महासंस्कृती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्या दि.०५ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद🌟 

परभणी : परभणी जिल्ह्यात शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त दि.०७ ते ११ फेब्रुवारी दरम्यान महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महासंस्कृती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्या सोमवार दि.०५ फेब्रुवारी रोजी दुपारी ०४-०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षेत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

 या महासंस्कृती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्या सोमवार दि.०५ फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेस जिल्ह्यातील संपादक/जिल्हा प्रतिनिधी,प्रिंट मिडिया/इलेक्ट्रॉनिक मिडीया प्रतिनिधी यांनी पत्रकार परिषदेस उपस्थित राहावे असे आवाहन परभणी जिल्हा माहिती अरुण सूर्यवंशी यांनी केले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या