🌟पुर्णा तालुक्यातील माखणी येथील शेतकरी जनार्धन आवरगंड यांना शेती निष्ठ शेतकरी कृषी पुरस्कार जाहीर.....!


🌟या पुरस्कारांबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे🌟

पुर्णा : सन-2021चे शासनाच्या कृषि विभागाचे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत यात परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालूक्यातील माखणी येथील शेतकरी जनार्धन बालासाहेब आवरगंड यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ  पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्कारांबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

           सन 2021  करिताचे कृषि पुरस्कार प्रदान करण्यासाठी पुरस्कार्थीची नावे निश्‍चित करण्याकरिता  कृषि मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सन 2021 पुरस्कारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. राज्यात कृषि, संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्ती, संस्था यांना (आयुक्तालय/मंत्रालत्यात सर्वसाधारण गटामधून जनार्धन आवरगंड यांना कृषी शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे पुरस्कार मिळाल्याबद्दल नागनाथ सारोळे गजानन नाईकवाडे शिवाजी शिराळे गजानन शिराळे शिवाजी आवरगंड धमपाल हनवते सोनकाबळे बाळासाहेब राउत सतीश आवरगंड आधी मित्रमंडळीने अभिनंदन केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या