🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट/ हेडलाईन्स/ बातम्या......!


🌟केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार🌟

✍️ मोहन चौकेकर

* माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून काँग्रेस पक्ष सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा ; मी काॅंग्रेसमध्ये होतो तो पर्यंत पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले माझी कोणाबद्दलही तक्रार नाही -- अशोक चव्हाण

* अमित शाहांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार

* माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सोबत कॉग्रेसचे 11 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा

* आगे आगे देखिए होता है क्या, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य

* सांगलीत मनपाच्या वतीने भव्य महापौर चषक केसरी कुस्ती स्पर्धां पार जॉर्जियाचा पैलवान टॅडो याने पटकावलं महापौर चषक केसरी किताब

* कोणत्याही परिस्थितीत आपण काँग्रेस सोडणार नाही आ.विक्रम सावंत व आ.विश्वजीत कदम यांची माहिती

* काँग्रेसमध्ये अस्वस्थता अनेक मोठे नेते भाजपच्या संपर्कात, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य

* भाजपने दवाब टाकला ईडीची भिंती दाखवली त्यामुळे अशोक चव्हाणांचा राजीनामा आमदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप

* आदर्श घोटाळा लपवण्यासाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये ; उद्धव ठाकरे

* आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

*अशोक चव्हाणांनी कॉंग्रेस पक्ष सोडून जाणं दुर्भाग्यपुर्ण -- बाळासाहेब थोरात

* कोण, कशासाठी, कुठे जात आहे हे जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे -- नाना पटोले 

* पंतप्रधान नरेंद्र मोदी रिंग मास्टर ते कॉग्रेसला हवे तसे नाचवतील -- प्रकाश आंबेडकर

 ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या