🌟पुर्णेतील मुद्रांक विक्रेता नवनाथ पिराजी डाखोरे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन...!


🌟त्याचे पश्चात त्यांना पत्नी एक मुलगा दोन मुली भाऊ असा परिवार आहे🌟

दुख;द वार्ता                         

पुर्णा : पुर्णा शहरातील आनंद नगर परिसरातील अत्यंत कष्टाळू व मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तीमत्व असलेले मुद्रांक विक्रेता नवनाथ पिराजी डाखोरे यांचे काल बुधवार दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ६० व्या वर्षी दुःखद निधन झाले. 

 त्याचे पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली भाऊ असा परिवार आहे              ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🌷🌷🌷

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या