🌟पालम तालुक्यातील फरकंडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मोबदला देण्याची मागणी....!


🌟येथील रहिवासी प्रसाद पौळ यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल द्वारे केली मागणी🌟


पालम (दि.26 फेब्रुवारी) - पालम तालुक्यातील फरकंडा येथील उर्वरित शेतकऱ्यांना शेत जमिनीचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी ईमेलद्वारे शेतकरी प्रसाद सखाहारी पौळ यांनी केली  पालम तालुक्यातील फरकंडा येथील रहिवासी प्रसाद पौळ यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल द्वारे मागणी करण्यात आली आहे सविस्तर वृत्त असे की याबाबत प्रकल्पग्रस्त शेतकरी प्रसाद पौळ यांनी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ई-मेलद्वारे मागणी करण्यात आली आहे.


पालम तालुक्यातील फरकंडा येथील उर्वरित शेतकऱ्यांना शेत जमिनीचा मोबदला मिळालेला नाही याबाबत अनेकदा प्रशासनास निवेदन देण्यात आले होते परंतु संबंधित विभागास जाग येत नाही म्हणून शेतकऱ्यांची समस्या सुटलेली नाही अखेर  मुख्यमंत्री कार्यालयाकडून ईमेल प्राप्त झाला आहे यांनी संबंधित विभागास आदेश देण्यात यावी अशी मागणी ईमेलद्वारे शेतकरी पौळ  यांनी केली तसेच मुख्यमंत्री कार्यालयाकडून 25 फेब्रुवारी रोजी जलसंपदा विभागाकडे  योग्य ती कारवाई करण्यासाठी 25 फेब्रुवारी रोजी असा ई-मेल शेतकरी प्रसाद पौळ  यांना ई-मेल प्राप्त झाला आहे वंचित उर्वरित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जलसंपदा विभाग याकडे लक्ष देऊन शेतकऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार काअसा उर्वरित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या