🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.....!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले🌟

परभणी (दि.15 फेब्रुवारी) : संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणविरकर, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, जिवराज डापकर, शैलेश लाहोटी, श्रीमती सानप यांच्यासह अधिकारी - कर्मचारी  उपस्थित होते.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या