🌟छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन येथे अनोळखी प्रवास्याचा मृत्यू.....!


🌟मयताचे वय अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्षे : प्रवास्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा अंदाज🌟 

छ.संभाजी नगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन रेल्वे स्थानकावर एका अनोळखी अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्षीय अनोळखी  प्रवास्याचा मृत्यू झाल्याची घटना आज शनिवार दि.१० फेब्रुवारी रोजी उघडकीस आली असून सदरील प्रवास्याचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या घटने संदर्भात लोहमार्ग पोलीस प्रशासन व रेल्वे सुरक्षा बलाने तातडीने सेवा कार्यात सहभाग घ्यावा असे आवाहन रेल्वे सेना टिमचे संतोष कुमार सोमाणी यांनी केले आहे......

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या